सातार्डा पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात अपक्ष उमेदवार प्रवीण उर्फ पिंटो परब.
दिनांक: २४/०१/२०२६ बांदा: सातार्डा पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उडी ठोकून अपक्ष उमेदवार प्रवीण उर्फ पिंटो परब यांनी अर्ज दाखल केला आहे. पिंटो परब यांचे मुळातच युवा नेतृत्व प्रबळ असून युवा…
