रोणापाल देऊळवाडीमध्ये श्री. उदय गावडे यांच्या घरात चोरी.
चोरीत दहा ग्रॅमची सोन्याची माळ व १८००० हजार रुपये लंपास
सिंधुदुर्ग / संपादकीय दिनांक:६ ऑक्टोंबर २०२४ काल रोणापाल देऊळवाडी येथे श्री. उदय भगवान गावडे यांच्या घरी रात्री ९ ते ९:३० च्या दरम्याने अज्ञात इसमाने घराच्या पाठीमागच्या बाजूस पडवी मधून शिडीच्या…
