पाडलोस येथे कृषी विभागातर्फे सिंधुरत्न योजने अंतर्गत शेतीदिनाचे आयोजन.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २५ डिसेंबर २०२४ भात पिकाची प्रत्येक गोष्ट उपयोगी ठरते. कोणताही अवशेष वाया जात नाही. भात कापणी झाल्यानंतर शेतीत कडधान्य पिकवल्यास जमिनीची सुपीकता वाढते. शेतकऱ्यांनी जमीन…
