तिलारी भटवाङी घोटगेवाङी तिठ्यावर चारचाकी व दुचाकी अपघातात दोन कृषीअधिकारी जखमी.
दिनांक: ५ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक तिलारी येथील भटवाडी घोडगेवाडी तिठा येथे चार चाकी गाडी क्रमांक GA.06 E 1584 आणि मोटार सायकल यात दुपारी दोन च्या सुमारास भीषण…
