मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग!
जुन्या आठवणींना उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी.
दिनांक: ८ डिसेंबर २०२५ सावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले शालेय विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकितांच्या गाठी दृढ करण्याची सुवर्णसंधी मळगांव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे.…
