ताराराणीचा पराक्रम अतुलनीय लहानपणापासूनच युद्धशास्त्राचे गिरविले धडे…
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याची सांभाळली ताराराणी यांनी धुरा..
औरंग्याचे आव्हान स्वीकारून तब्बल सात वर्षे औरंग्याशी केली लढाई. शेवटी याच मातीत औरंग्याला सोडायला लावले प्राण.
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १३ जानेवारी २०२५ छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताराराणी साहेब…
