आताच शेअर करा

दिनांक: १७ जुलै २०२५

भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक

वस्तीस्थान कुटोरिम साल्सेट गोवा येथून अभिमन्यु अर्जुन नाईक वय ३८ वर्ष उंची १७० सेमी, रंग गोरा, बांधणी मध्यम, अंगात जिन्स पॅन्ट टी शर्ट, केस काळे , भाषा- मराठी, हिंदी, कोकणी बोलता  येते. तसेच त्यांचा मुलगा आकाश अभिमन्यू नाईक वय ११ वर्षे, उंची १२५ सेमी, चेहरा गोल, बांधणी मध्यम, केस काळे असे वर्णन आहे. राहत्या घरातून कुटोॅरीम साल्सेट गोवा मधून सकाळी  निघून गेलेत.दोन्ही मुळ रा. शिरंगे ता•दोडामार्ग हे दोघेही दिनांक १५ जुलै २०२५ पासून कुटोॅरीम साल्सेट गोवा येथुन नापता झाले आहेत. आपल्या घरातुन कोणालाही काही न सांगता निघुन गेले आहेत . ते अद्याप पर्यत घरी परतले नाही. सदर नापता याचे  दोन दिवसापूर्वीचे लोकेशन तेरवण येथे दाखवत होते . सदर नापता हे आपल्या निदर्शनास  आल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा  मिळुन आल्यास मायना कुडतरी पोलिस ठाण्यात गोवा मो.नं. :-0832-2991307 येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed