Category: सिंधुदुर्ग

बीएसएनएल मोबाईल टॅावर बंद असल्याने सोनुर्ली गाव नॅाटरिचेबल,टॅावर तात्काळ सुरु करा  : उपसरपंच भरत गावंकर

न्हावेली प्रतिनिधि: दिनांक:२ जानेवारी २०२५ सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले बीएसएनएल मोबाईल टॅावर गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला मोबाईल टॅावर तात्काळ सुरु करा अशी मागणी सोनुर्ली…

विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल प्रशालेची राष्ट्रीय स्तरावर झेप.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१ जानेवारी २०२५ रंगोत्सव सेलिब्रेशन,मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेने दैदिप्य कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतात शाळेचे नाव उज्वल केले आहे.…

पाडलोस – केणीवाडा रस्त्याचे काम सुरू.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: १ जानेवारी २०२४ अनेक वर्षे डांबरीकरण करण्याची मागणी असलेल्या पाडलोस – केणीवाडा येथील अंतर्गत रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली. माजी आमदार राजन तेली यांच्या…

बांदा येथे ध्वजस्तंभाची पुनर्स्थापना..
सर्वपक्षीय व ग्रामस्थ यांनी एकत्र येत दाखविला आदर्श.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १ जानेवारी २०२५ बांदा येथील मुंबई-गोवा महामार्गावर गेली कित्येक वर्षे झळकणारा बांदा शहराचे प्रतीक असलेला व उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आलेला ध्वज आज सर्वपक्षीय तसेच समस्त…

शेतकरी बांधवांना उदया डेगवे येथे शेतीविषयक विशेष कार्यक्रम.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ३० डिसेंबर २०२४ डेगवे येथे मंगळवार दिनाक ३१ डिसेंबर रोजी खास शेतकरी बांधवांन साठी शेतकरी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.…

बांदा येथे २५ रक्तदात्यानी केले रक्तदान..

दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे आयोजीत रक्तदान शिबीर.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ३० डिसेंबर २०२४ दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या…

मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांने संजू परब यांचे काढलेले  पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी मोहत्सव उद्घाटन प्रसंगी  बहाल

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:३० डिसेंबर २०२४ मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी महोत्सवाच्या…

सावंतवाडी कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचा वापर करण्याबाबत नियोजन करा

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मुख्य तटभिंतीची उंची वाढवण्याचे कामकाज मा. जिल्हा अधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर झाले असल्याने सदय स्थितीस सार्वजनिक…

विद्याविहार हायस्कूल, आरोस वार्षिक स्नेहसंमेलन आज

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: ३० डिसेंबर २०२४ विद्याविहार हायस्कूल, आरोस वार्षिक २०२४ – २५ स्नेहसंमेलन आज सादर होणार आहे. विद्याविहार हायस्कूलचा *’जल्लोष २०२४*’ हा कार्यक्रम ठीक संध्या. ६:३०…

ओटवणे गाव चव्हाटा महोत्सव आजपासुन

गावठणवाडी कला क्रीडा  मंडळाचे आयोजन.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २८ डिसेंबर २०२४ ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव शनिवारी २८ व २९ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…