Category: सिंधुदुर्ग

मातोंड – तळवडे मार्गात अचानक रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात.

     अपघातात कोणतीही जीवितहानी   नाही.

दिनांक: ६ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे मातोंड तळवडे मार्गात अचानक रिक्षेसमोर गवा रेडा रिक्षा पलटी होऊन अपघात घडला असून या अपघातात रिक्षा चालक गंभीर झाल्याचे मत व्यक्त करण्यात…

बांदा केंद्र शाळेचा अष्टपैलू विद्यार्थी सर्वज्ञ वराडकरची लक्षवेधी कामगिरी.

दिनांक: ५ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी व डेगवे येथील रहिवाशी असणारा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर हा वेगवेगळ्या…

दरवर्षी शासनाच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर.

सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी  आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मिळवले उत्तुंग यश.

दिनांक: ५ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे दरवर्षी शासनाच्या वतीने घेण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या शिक्षकांनी आपल्या कामाची चोख पावती शासनासमोर…

कोणशी येथे चतुर्थी सणात गळफास घेऊन आत्महत्या.

पोलिस तपास सुरू.

दिनांक: ४ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी :कोणशी येथे ईशा बाळकृष्ण केसरकर वय २२ राहणार भटवाडी हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सविस्तर बातमी अशी की ईशा ही पर्वाच्या दिवशी…

तळवणे खिरईवाडी येथील तेरेखोल खाडीत सापडला अज्ञात   व्यक्तीचा मृतदेह.

मृत व्यक्तीचे वय ४३ वर्षे असल्याचा अंदाज.

दिनांक: ३१ ऑगस्ट २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे शनिवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी तळवणे खिरईवाडी येथील तेरेखोल खाडीच्या पात्रात अनोळखी पुरुष मृतदेह सापडला असून त्याचे वय अंदाजे ४३ असल्याचे…

डॉ. श्री. चन्द्रकांत सावंत सर आंबोली यांना आंतरराष्ट्रीय Doctorate of Education in Mathematics   Degree,  University of Warsaw, Poland विद्यापीठाकडून प्रदान ..

दिनांक: २९ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची नोंद विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली सिंधुदुर्ग DOCTOR OF EDUCATION , DOCTOR OF PHILOSOPHY…

धान्य दुकानदार सौ लक्ष्मी परब यांचा उत्कृष्ट सेवा बद्दल सन्मान.

जिल्हाधिकारी व पुरवठा विभागाच्या वतीने सन्मान.

दिनांक: २५ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्न धान्याचे उत्कृष्ट व पारदर्शक वितरण केल्याबद्दल जिल्हा महसूल विभागाच्या वतीने सौ लक्ष्मी राघो परब यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात…

कोकण व्हिजन न्यूज च्या आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना  जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते.

दिनांक: २४ ऑगस्ट २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय : काल दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी बिट्स फाऊंडेशन ट्रस्ट आणि कोकण व्हिजन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाशित केलेल्या गणेश उत्सव २०२५ च्या आरती…

बांदा येथील मातृत्व मेडिकल येथे संपन्न झालेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .

दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर कोकण कॅन्सर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, मातृत्व मेडिकल स्टोअर बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व…

मुसळधार पावसामुळे प्रेमावती सखाराम नाईक यांचे घर जमीनदोस्त.

दिनांक: १९ ऑगस्ट २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी भेडशी उसप- येथे मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झाले. उसप सरकारवाडा येथिल प्रेमावती सखाराम नाईक वय वर्ष ७६…