पाडलोस गावात ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश
संपादकीय:सिंधुदुर्ग ता: १ मे २०२४ वाढती महागाई, पेट्रोल दर, बेरोजगारी, आरोग्याची वाढती समस्या सोडविण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अशा या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. पक्षप्रवेशकर्त्यांनी…
