आताच शेअर करा

(गोवा)पेडणे: प्रतिनिधि

दिनांक: १२ ऑक्टोंबर २०२४

मोरजी येथील नाट्य रंभ् स्कूल ऑफ आर्ट्स च्यां  नृत्य कलाकारांचे नवरात्रौत्सव निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कोणतेही मानधन न घेता कला सादर केल्यामुळे त्याचे गौरव करण्यात आले.


भक्तीरंग १५ वे सादरीकरण  करताना- गणेश नृत्य स्तुती,किर्तनमः, पुष्पांजली, शिव तांडव, देवी अष्टकम, मधुराष्ट्कम, अभंग, विष्णू स्तुती, दशावतार, रामायण, गजर,देवी वंदना अशी इतर भक्ती नृत्य सादर करून कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
ह्याची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन कु वैष्णवी जोशी हिने केली होती.


ह्यात प्रामुख्याने मोरजी शाखेच्या मानसी शिरोडकर, जीविका गावकर,स्वरा म्हामल,तेजल वेरणेकर, आरल मोरजे, तपस्या म्हापसेकर
सौरव पोके,दीपाली परब,आद्या फ़डते, निर्वि पडते,अनिशा गावडे, सानवी राऊत, साची राऊत,पूर्वी शेटगावकर ,आध्या मोरजे, त्विषा शेटगावकर,आर्वी शेटगावकर,साची हरमलकर,आशी मोरजे,करिष्मा शेटगावकर,मृणाल शेटगावकर,रुषम मोरजकर,श्रुष्टी आशवेकर, निशा शिरोडकर,दिव्या ढोणे, अदिती कोरगावकर
तसेच रुपल कांबळी श्रीया नाईक,श्रीशा नाईक, श्रीशा शेटगावकर,माही म्हामल,सांज आजगावकर, श्रेष्ठा पोके,सुर्वी जोशी, वरदा शेटगावकर,सानिका बागकर,श्रुष्टी सावंत,नभा शेटगावकर,नेहा कोरगावकर,स्वरज्ञा पुरखे ,समाइरा पेडणेकर,अवनी शेटगावकर, आर्या शेटगावकर, मानवी शेटगावकर,मनस्वी शेटगावकर,शैवी लाड,ऐश्वर्या वडार,वेदांगी शेटगावकर,वैदेही शेटगावकर,श्रीजा नाईक,संघवी शेटगावकर,अभिज्ञा शेटगावकर, स्निती शेटगावकर, श्रीया,सृचा,प्रांजली च्यारी,विधी सातोस्कर, रिचल दाभोलकर, प्रियल पवार,सविता, आराध्या दाभोलकर. आदी कलाकारांनी आपली कला , मांद्रे,मोर जी, या ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम सादर केले.
मोर जी काळ भैरव मंदिरात आणि मोर जी सार्वजनिक दुर्गा उत्सावत या सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला.यावेळी मोर जी माजी सरपंच मुकेश गडेकर स्थानिक आयोजन समितीचे पदाधिकारी ,क्रीडा शिक्षक अनंत सावळ पूनम गोसावी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *