आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर

दिनांक:१३ ऑक्टोंबर २०२४

संकेत वेंगुर्लेकर



दसऱ्याच्या दिवशी आज बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सवाची आज सांगता झाली. सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व सार्वजनिक नवरात्र मंडळानी ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेला निरोप दिला.  गेले नऊ दिवस दुर्गा मातेची यथोचित सेवा केल्यानंतर देवीला निरोप देताना सर्वाचेच डोळे पाणावले  होते. सर्व ढोल पथकाने नेत्रदीपक ढोल वादन करून सर्व लोकांची मने जिंकली.

संपर्क 8369539769/9819957223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *