पाडलोस – सोनुर्ली नवीन मार्गावरील रस्त्याची साईड पट्टी कोसळली
संरक्षक भिंतीचे आवश्यकता होती. भौगोलिक परिस्थिती पाहता येथे पाण्याचा प्रवाह जास्त असतो सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:१५ जुलै २०२४ सोनुर्लीत रस्त्याची साईडपट्टी कोसळलीअवजड वाहन गेल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्यतापाडलोस-सोनुर्ली नवीन मार्गावरील पोटयेकुंभवाडी येथे…
