सिंधुदुर्गात शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलणार.
मळगाव किंवा झाराप येथे हा मार्ग जोडण्याची पालकमंत्री नितेश राणेंची ठाम भूमिका.
पत्रकार परिषदेत बांदा भाजप कार्यकारणीचे स्पष्टीकरण.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ७ जुलै २०२५ पवनार ते पत्रादेवी (गोवा ) शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या टोकाला बांदा येथे जोडला जाणार होता. त्या महामार्गाचा जिल्ह्याला कोणताच फायदा होणार नव्हता.येथील बाजारपेठ,…
