मडूरा येथे उद्या छत्रपती शिवप्रेमी व्हाट्सअप ग्रुप तर्फे शिवजयंती सोहळा.
दिनांक: १८/०२/२०२६ बांदा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त मडूरा येथे छत्रपती शिवप्रेमी व्हाट्सअप ग्रुप मडूरा आयोजित. रेकॉर्ड डान्स स्पर्धा गोवा आणि महाराष्ट्रासाठी ठेवण्यात आलेली आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५,५५५…
