डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव आज..
सिद्धाचा डोंगर या ठिकाणी होणारा हा भंडारा उत्सव.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
