रेडी शिरोडा बंदर हद्दीत बिगरयांत्रिकी बोट बुडाली.
दिनांक: २४/०५/२०२६ शिरोडा: रेडी बंदर हद्दीत आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास शिरोडा खालची केरवाडी येथील “श्री देवी पावणाई” ही बिगरयांत्रिकी मासेमारी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या बोटीवर बोट मालक…
