Category: Blog

Your blog category

बांदा येथील मातृत्व मेडिकल येथे संपन्न झालेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .

दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर कोकण कॅन्सर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, मातृत्व मेडिकल स्टोअर बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व…

मुसळधार पावसामुळे प्रेमावती सखाराम नाईक यांचे घर जमीनदोस्त.

दिनांक: १९ ऑगस्ट २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी भेडशी उसप- येथे मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झाले. उसप सरकारवाडा येथिल प्रेमावती सखाराम नाईक वय वर्ष ७६…

मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॅा बक्षीसांचे वाटप.

दिनांक: १२ ऑगस्ट २०२५ न्हावेली / वार्ताहर मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या लकी ड्रॅा विजेत्यांना मळेवाड येथील गजानन महाराज मंदीर येथे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी संघटनेकडून नाभिक समाजातील व्यक्तींना उपयुक्त साहीत्य…

प्रत्येक गावात बालसभा व्हाव्यात :सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे बालसभेत वक्तव्य.

दिनांक: ७ ऑगस्ट २०२५ बांदा : प्रतिनिधी पाडलोस गावातील मुले एकत्र येऊन ‘ओम गणेश बालसभा’ हा चांगला उपक्रम राबवत आहात. पहिल्यांदाच अशी बालसभा मी बघत आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे.…

शिक्षक अनिकेत सावंत यांच्याकडून  वाढदिवसानिमित्त प्रशालेस अग्निशामक यंत्र भेट.

दिनांक: २३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी अक्षय मयेकर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्हि. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा या प्रशालेतील शिक्षक श्री अनिकेत सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस…

बांदा-बोरिवली बस कायम करा, बांदा-मुंबई गणपती स्पेशल चालू करा.

बांदा भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: २३ जुलै २०२५ बांदा: बांदा बोरिवली ही प्रायोगिक तत्त्वावर चालू असलेली गाडी कायम करण्यात यावी व गणेशोत्सवाकरिता विशेष जादा गाडी सोडण्यात यावी. यासाठी आज भाजपा…

अभिमन्यू अर्जुन नाईक कुटोरिम साल्सेट गोवा येथून ११ वर्षाच्या मुलासह लापता.

दिनांक: १७ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक वस्तीस्थान कुटोरिम साल्सेट गोवा येथून अभिमन्यु अर्जुन नाईक वय ३८ वर्ष उंची १७० सेमी, रंग गोरा, बांधणी मध्यम, अंगात जिन्स पॅन्ट टी…

विलवडे नं .2 शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे यांचे  M.A.Ed परीक्षेत सुयश.

१६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने May 2025 मध्ये देवगड अभ्यासकेंद्रावर नुकतीच M.A.Ed अंतिम परीक्षा घेणेत आली. दोन वर्षाचा शिक्षणक्रम देवगड अभ्यासकेद्रावर श्री. सुरेश काळे…

मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे शोभिवंत मत्स्य शेतीतील उद्योजकता विकास: समस्या आणि उपाय या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक: १२ जुलै २०२५ रत्नागिरी प्रतिनिधी:- राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ चे मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त…

कार थेट पडली ओहोळात!

बांदा पोलिस बनले देवदूत: युवकांचे वाचले प्राण.

दिनांक: ३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि:येथे महामार्गांवर भरधाव वेगात ओहोळात कोसळलेल्या कार मधील चारही पर्यटक सुखरूप असून त्यांना रात्रीच बांदा पोलिसांनी शर्थिचे प्रयत्न करत तुडुंब भरून वाहत असलेल्या ओहोळतून बाहेर…

You missed