Author: Yash Madhav

तळवणे येथील मतदाराने शांततेत मतदानाचा हक्क बजावला

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: २० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आज मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून तळवणे येथे दोन ही बूथवर मतदारांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आपला…

बांदा येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनाक:२० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या…

सातार्डा व साटेली पोल वोटिंग रिपोर्ट

प्रतिनिधि: संदिप कवठनकार सटेली: बूथ २४० वोटिंग दुपारी १ वाजेपर्यंत ३७.१३% सातार्डा बूथ २४२ दुपारी १ वाजे पर्यन्त ३९.२५% बूथ क्रमांक २४३दुपारी १ वाजे पर्यन्त ४०.२८%

गोव्यातील ६१ स्त्री नाट्य कलाकारांचा २२ रोजी मोरर्जीत जाहीर सत्कार

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४ (गोवा)पेडणे/ (प्रतिनिधी ) गोमंतकातील ६१ नाट्य स्त्री कलाकारांचा २२ रोजी मोराजित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.मोरजी कलानिकेतन व मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

तळवणे येथे काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार

कळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ तळवणे येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा प्रचार करत असताना तळवणे गावात कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान…

नापणे धबधब्यात शेर्पे येथील तरुणाचा बुडून मृत्यू

वैभववाडी प्रतिनिधी दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे असे नाव असून वय वर्ष ३० राहणार शेर्पे भटवाडी. ही…

मोरजीत २२ रोजी तीन युवतींचा गौरव…

वेगवेगळ्या क्षेत्रात कलेच्या जोरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवती.

(गोवा) पेडणे प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ निवृत्ती शिरोडकर यांच्या रंगमहिनी या पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्त शुक्रवार दिनांक २२ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता तीन युवतींचा खास गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये…

सावंतवाडी येथील दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचवले एका महिला कर्मचाऱ्याने

   सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने विशेष कौतुक

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाय अन्तोन मिंगेल डिमेलो या रुग्णाला दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज होती.ही बाब सावंतवाडी येथील एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचारी…