श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात ‘स्वामीकिरण दिनदर्शिकेच्या’ पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन
बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक : १४ डिसेंबर २०२४ ‘स्वामीकिरण दिनदर्शिके’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन १३ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत येथील श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिरात करण्यात आले. ही दिनदर्शिका शहरातील…
