माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या घरी दहा बोगस मतदारांची नोंद.
दिनांक: २४ नोव्हेंबर २०२५ कणकवली: उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांवर प्रभाग क्रमांक…
