पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने कामाला सुरुवात; आबा धारगळकर, विराज परब यांच्या पाठपुराव्याला यश.
दिनांक: ०४/०९/२०२६ बांदा | प्रतिनिधी बांदा येथील पिंपळेश्वर मंदिर–वाळकेश्वर मंदिर रोडवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या…
