
दिनांक: ६ डिसेंबर २०२५
शिरोडा प्रतिनिधी: कै.नीरज कोरगावकर यांच्या स्ममरणार्थ रामपुरुष युवा मित्र मंडळ तर्फे सलग १५ वर्षाचा अनुभव घेता १६ व्या वर्षी रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या रक्तदान शिबीरात ६५ जनांनी रक्तदान केले. व जास्तीत जास्त रक्तदाते उपस्थित राहिले. व काही मंडळे उपस्तित राहिली. ना राजकारण फक्त समाजकारण. हा मंत्र घेऊन लोकांचा जीव वाचावायला मंडळाची सुरवात झाली. जे रक्तदान शिबीर ला प्रत्येक्षात व अप्रत्येक्षात भेट दिली व सहभाग दिला नागरिकांनी दिलेल्या योगदाना बद्दल रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी यांच्या माध्यमातून आभार मानण्यात आले.🙏🏻
❤️🙏🏻रक्तदान हेच श्रेष्ठ दान 🙏🏻❤️
