माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर “चतुर्भुज गणेश” दशावतार नाट्य प्रयोग.
दिनांक: २८ मार्च २०२५ सावंतवाडी: माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर सालाबादप्रमाणे शनिवारी २९ मार्च रोजी रात्री १० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘चतुर्भुज गणेश’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य रसिकांनी…
सावंतवाडीत” फाऊंडेशन कोर्स इन आर्ट” च्या दुसऱ्या वर्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन.
दिनांक: २७ मार्च २०२५ सावंतवाडी: डी. जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘फाऊंडेशन कोर्स इन आर्ट’ च्या दुसर्या वार्षिक कलाप्रदर्शन ‘कसब – २०२५’ चे आयोजन. सावंतवाडी येथील…
विलवडे नं. २ प्रशालेचे घवघवीत यश
डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुका यादीत विद्यार्थ्यांचा समावेश.
दिनांक: २७ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद विलवडे शाळा…
जीवन गाणे गातच जावे’ या कार्यक्रमात बंदिवान मंत्रमुग्ध!
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन.
दिनांक: २६ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कारागृहामधील बंदीवानांमध्ये राष्ट्रप्रेम…
पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यावरील झाडी साफसफाई करा..
न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचे महावितरणाला निवेदन.
दिनांक: २६ मार्च २०२५ न्हावेली / वार्ताहर न्हावेली गावात वारंवार वीज खंडित होत असून त्याचा त्रास न्हावेली गावातील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी न्हावेली उपसरपंच…
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कृष्णा राऊळ..
कोलगावचे संगीत विशारद कृष्णा राऊळ.
दिनांक: २५ मार्च २०२५ सावंतवाडी: शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी कोलगावचे सुपुत्र तथा ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संगीत विशारद कृष्णा राऊळ यांची निवड करण्यात आली…
कोलगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक व ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन .
दिनांक: २३ मार्च २०२५ कोलगाव शिवसेना आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त३० मार्च रोजी दुपारी २ वाजता कोलगाव ग्रामपंचायत जवळ पारंपारिक व ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात…
ओटवणेत आज डबलबारी २०×२० चा जंगी सामना.
दिनांक: २३ मार्च २०२५ ओटवणे: ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने ओटवणे शाळा नं. १ च्या रंगमंचावर रविवार २३ मार्च रोजी रात्री ८ वाजता २० X २० डबलबारीच्या जंगी सामन्याचे आयोजन…
न्हावेलीत २९ मार्च रोजी बैलगाडा शर्यत.
दिनांक: २२ मार्च २०२५ न्हावेली / वार्ताहर श्री आनंद नाईक मित्रमंडळ,न्हावेली आयोजित शनिवार २९ मार्च रोजी दुपारी १ वाजता कुंभारभाट मैदान न्हावेली ( चौकेकरवाडी ) येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित…
अँड शिवाजी देसाई यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार सातारा येथे प्रदान.
दिनांक: २१ मार्च २०२५ फोटो सातारा – अँड शिवाजी यशवंतराव देसाई यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करताना प्रवीण शिंदे बाजूला सौ. प्रतिभा शेलार सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली खळणेवाडीतील सावंत…
