आताच शेअर करा
फोटो –
निधन- ज्ञानेश्वर केसरकर

दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५

बांदा प्रतिनिधी:  अक्षय मयेकर
बांदा: बांदा उभा बाजार येथील ज्येष्ठ व्यापारी , माजी सरपंच तथा बांदा येथील श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर सखाराम केसरकर (वय-८४ ) यांचे शनिवार दि.२२ रोजी सकाळी साडे सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले .रविवारी सकाळी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,दोन विवाहित मुली, सुना, जावई, पुतणे ,नातवंडे असा परिवार आहे. बांदा येथील प्रितेश केसरकर आणि शैलेश केसरकर यांचे ते वडील, तर बांदा ग्रामपंचायत सदस्य श्रेया केसरकर यांचे ते सासरे होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed