दीपक उर्फ “बेडूक भाई ” मडूरा येथे रेल्वेच्या धडकेत ठार.

दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील नवोदित रील स्टार दीपक पाटकर उर्फ “बेडूक भाई” याचे मडुरा येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या…

शिरोडा येथे समुद्रकिनारी  बुडालेल्या पर्यटकस्थळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी दिली भेट.

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि:शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या व बेपत्ता असलेल्या ठिकाणी समुद्रकिनार पट्टीवर दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…

महिला नेतृत्व विकास कार्यशाळेत विद्या तावडे यांचे प्रतिपादन.

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: महिलांमध्ये कुटुंब चालवण्याची क्षमता असते तसेच समाजाचेही ती नेतृत्व करू शकते महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा असे आवाहन…

भजनी बुवा प्रमोद हर्यान यांचा वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकी जपणारा वाढदिवस साजरा.

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा भजनसम्राट प्रमोद हर्यान बुवा यांचा वाढदिवस महालक्ष्मी मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम स्मारक संचलित, आनंद निकेतन वृदद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत त्यांच्या सोबत केक…

मंगेश तळवणेकर यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट.

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची भेट घेतली.…

गुंडू अर्जुन सावंत शैक्षणिक क्षेत्रातून सेवा निवृत्त.

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधीगुंडू सावंत यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून अनेक शाळासह मुलांचा सर्वांगीण विकास साधला. त्यामुळे आदर्शवत आणि अभिमान वाटावा असे त्यांचे…

गावाशी नाळ जुळल्यामुळेच आदर्श सरपंच पुरस्कार..

कास सरपंच प्रवीण पंडित यांचा भव्य सत्कार.

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: कास सरपंच प्रवीण पंडित यांची नाळ गावाशी जुळलेली असल्यामुळे त्यांना यश मिळते. कास गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार. तसेच सरपंच पंडित यांच्या कारकिर्दीत आणखी…

गुणाजी गवस यांचे निधन

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: डोंगरपाल येथील गुणाजी गोपाळ गवस वय वर्षे ६८ यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्या सकाळी१० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.दोन…

वाफोली धरण परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांच्या तीन बॅटरी चोराने केल्या लंपास.

चोर सराईत असल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज.

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: वाफोली परिसरात चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून घर फोडीसह गाड्यांनाही चोरांनी लक्ष केंद्रित केले आहे. काल रात्री अंधाराचा फायदा घेत चोरांनी उभ्या करून…

शिरोडा वेळागर समुद्रात ८ जण बुडाले.

पोलिस प्रशासनाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू.

४ जण मिळाले त्यात तिघांचा  मृत्यू मुलगी जिवंत.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि: शिरोडा, वेळागर समुद्रात आज सायंकाळी ८ जण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत स्थानिक मच्छीमारांचे सहकार्याने पोलिस पथकाकडून शोधकार्य सुरू होते. सायंकाळी ७ वाजेपर्यत बुडालेल्या आठ…