ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

डोंगरपाल येथील  श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव आज..

सिद्धाचा डोंगर या ठिकाणी होणारा हा भंडारा उत्सव.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..💐
          🙏🙏🙏

💐शुभेच्छुक :सावळाराम घाटये (ग्रामपंचायत सदस्य तळवणे)💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत..💐
           🙏🙏🙏

💐स्वागतोउत्सुक:  सिद्धेश कांबळी (ग्रामपंचायत सदस्य तळवणे).💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

चैतन्या गावकर हिचे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ न्हावेली वार्ताहर : श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचालित माऊली माध्यमिक विद्यालय,सोनुर्ली येथील विद्यार्थिनी कुमारी चैतन्या मिलिंद गावकर हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना…

तळवणेत श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला होणार सुरुवात..

१२ ते १६ फेब्रुवारी पर्यंत मठात पाच दिवस चालणारा भंडारा उत्सव. 

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५ तळवणे येथील राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला १२ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. भंडारा उत्सवाचा…

विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त कोलगाव येथे विविध कार्यक्रम..

दिनांक: १० फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त आज कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा.

दिनांक: ९ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात…

तळवणे गावाला मायनिंगचा विळखा..

सर्व नियम धाब्यावर उत्खनन सुरूच – उपसरपंच रंजन गावडे यांचा आरोप.

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात तळवणे या गावात सर्व्हे नंबर ११ या ठीकाणी अवैध खनीज उत्खनन सुरु असल्याचे उपसरपंच रंजन गावडे यांनी आरोप केला आहे.तसेच सदर…

“माणुसकी प्रतिष्ठान” शिवजयंती निमित्त लहान मुलांची वेशभूषा.

दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कोलगाव ग्रामपंचायत रंगमंचावर सायंकाळी ६:३० वाजता कोलगाव…

You missed