स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक :७ जून २०२४ छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक…
निगुडे येथे काजू बागेत नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक ५ जून २०२४ पाट परुळे येथील सचिन सदानंद परब (वय ३७) या युवकाने निगुडे येथे काजूच्या बागेत हाताची नस कापून घेत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी युवकाला…
मडूरा पोलिस पाटील नितीन नाईक यांना मतृशोक
सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक ४ जून २०२४ मडूरा – देऊळवाडी येथील शुभांगी रामचंद्र नाईक (७६) यांचे गुरुवारी रात्री बांबोळी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर मडूरा येथे अंत्यसंस्कार करण्यात…
बांदा एसटी स्टँड येथे काँक्रीटीकरणाच्या कामात भेसळ
संपादकीय: सिंधुदुर्ग दिनांक:२ जून २०२४ बांदा एसटी स्टँड येथे काँक्रीटीकरणचे काम सुरू असून त्या ठिकाणी जीएसबी च्या नावाखाली क्रशरचा डस्ट वापरण्यात आला आहे. सदर कामाचा पाया हा पूर्णपणे कमकुवत असून…
तेरवण येथे सातेरी भावई मंदिरात निशुल्क रोगनिदान व चिकित्सा
सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक १ जून २०२४ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण येथील सातेरी भावई मंदिरात रविवारी २ जुन…
बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंट मधून निवृत्त झालेल्या जवानाचा कुणकेरी येथे सत्कार
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: १ जून २०२४ कुणकेरी गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास नामदेव सावंत भोसले…
कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष तपासणी
सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक :३१ मे २०२४ कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली.…
दहावी बारावीच्या मुलांना लगेच दाखले उपलब्ध करून द्या
बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:३१ मे २०२४ दहावी बारावी चा निकाल आत्ताच जाहीर झाला असून ह्या निकाला मध्ये कोकण बोर्डने अव्वल नंबर पटकावला आहे. जास्तीत जास्त मुले उत्तीर्ण झाल्या कारणामुळे…
संकटांना सामोरे जात जीवन जगत असणाऱ्या वृद्ध महिलेला अर्थिक मदतीची गरज
सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक: २९ मे २०२४ अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगत असलेली निराधार वृद्धा. त्यात उत्पन्नाचे काही साधनच असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट. अशा विदारक परिस्थितीत गेल्या पाच वर्षा…
कास येथे श्री देवी माऊली रवळनाथ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर दिनांक २६ मे २०२४ श्रीदेवी माऊली रवळनाथ वार्षिक वर्धापन दिनानिमित्त कास येथे गोवा फ्रेंड सर्कल आणि कास ग्रामस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार…