क्लेटस फर्नाडीस याने बिनबुडाचे आरोप करु नयेत.
गावातली प्रश्न सोडवण्यास सरपंच सक्षम आहे: सरपंच प्रचिती कुबल.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ पोलिस ठाण्यात चराठे गावचे रहिवासी क्लेटस फर्नांडीस यांनी उपोषण छेडले असून चराठे सरपंचांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे व आकसापोटी केलेले आहेत. सरपंच म्हणून मी कोणाच्याही…
बांदा पोलिस ठाणे येथील कर्मचाऱ्यांची पदोन्नती
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २ ऑक्टोंबर २०२४ बांदा पोलीस ठाणे मधील कार्यरत कर्मचारी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे बांदा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक विकास बडवे,व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे…
रोटरी क्लब ऑफ म्हापसा आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोवा: पेडणे प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ चांदेल येथे रोटरी क्लब म्हापसा आणि चांदेल हसापूर पंचायत यांच्या वतीने आयोजित केलेल्या मणिपाल हॉस्पिटल आणि ए .एस. जी नेत्र रुग्णालय यांनी पुरस्कृत केलेल्या…
मोरजी आणि मांद्रे येथे दुर्गा उत्सवानिमित्त नृत्याचे विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन.
नाटयरंग स्कूल ऑफ ड्रामा यांचा उपक्रम
गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ मोरजी येथील नाट्यरंभ स्कूल ऑफ ड्रामा आणि नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोरजी आणि मांद्रे या ठिकाणी दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने…
शैलेश लाड मित्र मंडळ चे ग्रामीण भागातील मुलांना अधिकारी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
शैक्षणिक उपक्रमांसोबतच स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणार
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २ ऑक्टोंबर २०२४ विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच स्पर्धा परीक्षाच्या मार्गदर्शनासाठी देखील आम्ही नेहमीच तत्पर असू. ग्रामीण भागातील मुलांना अधिकारी बनविण्याचे स्वन…
न्हावेलीत इको फ्रेंडली सजावट स्पर्धा.
न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून गणेश चतुर्थी निमित्त स्पर्धा आयोजित.
न्हावेली प्रतिनिधि दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर युवा कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा २०२४ ठेवण्यात आली होती.…
ग्रामपंचायत न्हावेली येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
न्हावेली प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ महात्मा गांधीजींनी अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. स्वदेशी, ग्रामस्वराज्य, सर्वोदय या तत्त्वांद्वारे त्यांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. साऱ्या विश्वाला मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा…
मोरजी दुर्गा पुजनोउत्सवात विविध कार्यक्रम
गोवा :पेडणे प्रतिनिधि दिनांक:१ ऑक्टोंबर २०२४ मोरजी दुर्गा पुजनोत्सवात विविध कार्यक्रम पेडणे (प्रतिनिधी ) मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा समिती आयोजित दुर्गा पुजन उत्सव ३ ते ११ पर्यंत विविध कार्यक्रमानिशी साजरा…
श्रमदानातून केली मंदिर परिसराची साफसफाई
पानवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद कार्य
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१ ऑक्टोंबर २०२४ बांदा:- येथील पानवळ येथे असलेल्या प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात झाडे-झुडपे वाढल्याने मंदिरात जाण्या-येणाऱ्या भाविकांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. तसेच आजूबाजूचा परिसर हा…
हँडबॉल स्पर्धेत मडूरा हायस्कूलची विभागीय पातळीवर निवड
१४ वर्षी वयोगटातील मुलींच्या संघाने पटकावले विजेतेपद
बांदा प्रतिनिधि दिनांक १ ऑक्टोंबर २०२४ हॅन्ड्बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलची विभागीय पातळीवर निवड बांदा : प्रतिनिधी बांदा येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय हॅन्डबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मडुरा हायस्कुलच्या…
