आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

दिनांक:२८ जानेवारी २०२५

कणकवली तालुक्यातील तरळे येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र पावर लिफ्टिंग  असोसिएशनच्या माध्यमातून कोकण पावर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित   बांदा येथील देवांग राजेश सावंत यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेत त्याने आपली द्वितीय क्रमांकाचे जागा राखून ठेवण्यासाठी ग्रँड पावर कॉम्पिटिशन मध्ये स्कॉट ८५ किलो, बेंच प्रेस ५० किलो , डेड लिफ्ट ११५ किलो वजनी एकूण २५० किलो वजनाचे वेट लिफ्टिंग करून आपला द्वितीय क्रमांक या स्पर्धेत राखून ठेवला.

देवांग सावंत हा बांदा खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे शाळेतून आणि सावंतवाडी तालुक्यातून व  बांदा शहरातून सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *