ताज्या बातम्या

बांदा येथील पिंपळेश्वर मंदीर ते गाळेल या रस्त्यास प्रारंभ..

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ता.
घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’ यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश…. ६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.
आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खेमराजचा प्रणव गवस राज्य स्तरावर प्रथम.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: ८ फेब्रुवारी २०२५ अकोला येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य स्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध वजनी गटांमध्ये 11 खेळाडूंची निवड झाली होती. विभागीय…

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ प्रथम.

दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : कारिवडे पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित चक्रीय नॉन स्टॉप भजन स्पर्धेत मातोंड येथील श्री देवी इस्वटी प्रासादिक भजन मंडळ (बुवा सचिन सावंत)…

“बाळूमामा” या ट्रिकसीनयुक्त नाटकाचा आज शंभरावा प्रयोग!

दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी (प्रतिनिधी) पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांमधील आख्यायिका आपल्या नाटकांमधून सादर करतानाच नव्या वांडमय कथानकांमधील विषय निवडून नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगांव…

श्री. सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडेमारत सावंतवाडीत निषेध.

दिनांक: ६ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद तळकोकणात देखील उमटले आहेत. सावंतवाडी येथे…

मिलिंद शंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्याचा धुमाकूळ..

दोन दिवसांपूर्वी  बिबट्याची रात्री दोन वाजता दमदार एन्ट्री.

संपादकीय: सिंधुदूर्ग दिनांक: ५ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल गावातील मिलिंद शंकर परब यांच्या बागेमध्ये बिबट्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी दि. 0३ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजता बिबट्याने अचानक…

कोंडूरा येथे आज श्री ब्राम्हण देव वर्धापन दिन सोहळा 

दिनांक: ५ फेब्रुवारी २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे कोंडूरा येथे आज श्री ब्राम्हण देव वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम होत आहे. या सोहळ्याचे औचित्त्य साधून सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आलेले आहे.…

विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी जयवंत पाटील.

दिनांक:५ फेब्रुवारी २०२५ ओटवणे प्रतिनिधि: विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दाणोली येथील कै. बाबूराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी सावंतवाडी येथील आर्. पी. डी. हायस्कूलच्या हर्षाली खानविलकर…

पालकमंत्री नितेश राणेंकडून मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन.

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव, पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या सातोसे येथील निवासस्थानी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी…

कबीर हेरेकर यांची कौतुकास्पद कामगिरी..

वयाच्या  ९ व्या वर्षी २५ मेडल.

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर नेहमीच कौतुकास्पद काम करतो‌. सर्पमित्र, प्राणी मित्र, पर्यावरण रक्षक म्हणून कबीर याची एक वेगळी ओळख निर्माण झाली…

आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षापदी-सौ.ज्योती जाधव यांची नियुक्ती..

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ दोडामार्ग :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी दोडामार्ग च्या नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाल्याने दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी…

You missed