ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

बांदा व्ही एन नाबर प्रशालेत वन महोत्सव साजरा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ११ जुलै २०२४बांदा येथे वसलेल्या व्ही.एन.नाबर प्रशालेत दिनांक ६ जुलै रोजी वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे ‘ या सुभाषिताचे विदयार्थ्यांना…

पुरात झालेल्या नुकसान ग्रस्तांचे लवकरात लवकर पंचनामे करा

शिवसेना शहरप्रमुख व बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांचे वक्तव्य बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ११ जुलै २०२४ रविवारी तेरेखोल नदीला आलेल्या महापुरात बांदा शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने व अनेक…

बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी रो सीताराम गावडे यांची निवड

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक ८ जुलै २०२४ बांदा रोटरी क्लबने गेली दोन वर्षे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. याची दखल रोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रोटरीच्या नियमानुसार…

कास गावाचा मुख्य रस्ता पुन्हा खचला मोरी – नाल्यांच्या बाजूला खड्ड्यांचे थैमान

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक :८ जुलै २०२४ शेर्ले – कास हा मुख्य रस्ता काही दिवसापूर्वीच बांधकाम विभागाच्या संबंधित ठेकेदाराने बनवलेला असून काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच्या सर्व नाले मोरीपूल या ठिकाणी…

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मडूरा व रोणापाल मंदिरात पाणी

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक: ८ जुलै २०२४ काल सिंधुदुर्गातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मडूरा दशक्रोशीतील मडुरा आणि रोणापाल ह्या दोन्ही गावाच्या मंदिरामध्ये अचानक पाणी घुसले. दिनांक: ७ जुलै…

दाणोली जिल्हामार्गावर वाफोलीत वळणावर अपघात.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक :६ जुलै २०२४ जिल्हामार्गावर वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळील अरुंद रस्ता, तिव्र उतार व धोकादायक वळणावर अपघातचे सत्र सुरु आहे. याच धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून कँन्टरचा रस्त्याच्या…

बांदा येथे विठ्ठल मंदिरात ९ जुलै पासून हरीनाम वीणा सप्ताह

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर दिनांक :६ जुलै २९२४ बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवार दि.९ जुलै पासुन प्रारंभ होत आहे. या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध…

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाडचा कु. पद्मनाभ पाटणकर जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक ६ जुलै २०२४महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी कु.…

बांदा दाणोली मार्गावर मोटर अपघातग्रस्त

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : ५ जुलै २०२४ बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या कडेला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात आज दुपारी झाला. सुदैवाने…

बांदा येथे नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : ५ जुलै २०२४ विविध जनकल्याणच्या योजना राबविणारे व गोरगरिबांच्या कल्याणासाठी नेहमीच झटणारे रामराजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे होते. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांचा…

You missed