ताज्या बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते व शिवसैनिक.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या सावंतवाडी शहरातील गोविंदा चित्रमंदिर मध्ये.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती: आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ भाजपा कार्यालयात समर्पण दिवस साजरा.

दिनांक: ११/०२/२०२६ सावंतवाडी: पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते…

गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;

पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय.

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा…

दिनांक: ०६/०२/२०२६ सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा येथे विविध खाजगी कंपन्या तसेच…

दोडामार्ग बाजारपेठेत मतदान जनजागृती पथनाट्य सादर..

पथनाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: ०६/०२/२०२६ दोडामार्ग:पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आ. दीपकभाई केसरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत दोडामार्ग बाजारपेठेत प्रभावी पथनाट्य सादर केले. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक…

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर.

दिनांक: ०६/०२/२०२६ सिंधुदुर्ग: राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात…

‘कमळ’ फुलणारच!
विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; महायुतीच्या उमेदवारांसाठी दोडामार्ग पिंजून काढले.

दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह.

दिनांक: ४/०१/२०२६ सावंतवाडी:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात…

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या भाजपा युवा नेते विशालजी परब दोडामार्ग तालुका दौऱ्यावर!

दिनांक: ०२/०२/२०२६ सावंतवाडी: भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा उद्या मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यात दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी…

बांदा-निमजगा शाळा : पालकांकडून शाळा बंद आंदोलन
पाचव्या दिवशी सुरूच..

दिनांक: ३०/०१/२०२६ बांदा : निमजगा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या लगत असणाऱ्या मार्गावरून सातत्याने अवजड वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी प्रशासनाला कल्पना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने…

डोंगरपाल येथे रविवारी सिद्ध  महापुरुष भंडारा  उत्सव.

दिनांक:२९/०१/२०२६ बांदा प्रतिनिधी: डोंगरपाल येथील श्री सिद्ध महापुरुष भंडारा उत्सव माघ पौर्णिमा रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१ रोजी सकाळी…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली  निधन.

दिनांक: २८ /०१/२०२६ संपादकीय: महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अचानक झालेल्या दादांच्या एक्झिट मुळे राजकीय नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला…

विशाल परब यांचे खंदे समर्थक प्रवीण उर्फ पिंटो परब यांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार.

दिनांक: २८/०१/२०२६ बांदा: विशाल परब यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मडूरा गावचे सुपुत्र प्रवीण उर्फ पिंटू परब यांनी आज सातार्डा पंचायत समिती च्या रिंगणातून आज माघार घेतली. विशाल परब यांच्याशी…

You missed