आताच शेअर करा

दिनांक: २८/०१/२०२६

बांदा: विशाल परब यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मडूरा गावचे सुपुत्र प्रवीण उर्फ पिंटू परब यांनी आज  सातार्डा पंचायत समिती च्या रिंगणातून आज माघार घेतली. विशाल परब यांच्याशी भेट घेतल्यानंतर हा अर्ज मागे घेण्यात आला. परब म्हणाले की मी विशाल परब यांचा खंदे समर्थक आहे त्यामुळे त्यांनी घेतलेला माझ्या बाबतीचा निर्णय हा योग्यच असेल असे मलाही वाटते वेळोवेळी त्यांचे  सहकार्य मला राजकारणात लाभलेले आहे.  माझ्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल असं मला वाटते म्हणून मी आज माझा पंचायत समितीला भरलेला अपक्ष चा अर्ज मागे घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed