ताज्या बातम्या

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.
उद्या सावंतवाडीत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

सावंतवाडी शहरात भीषण पाणी टंचायी!

संजू परब यांचे प्रशासन कारभारावर तीव्रता ताशेरे.

दिनांक: २३/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून एप्रिल महिन्यात कधीही न जाणवलेला पाण्याचा वणवा यंदा खोदाईच्या नियोजित कामांमुळे सोसावा लागत आहे. गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

सौ . सानिका शैलेशकुमार शेवडे (ग्रामपंचायत सदस्य मळेवाड)

दिनांक: २३/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री उदय पारिपत्ये (सावंतवाडी पंचायत समिती सदस्य).

दिनांक: २३/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

भाजपची रॅली म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग….

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांचा भाजपावर जोरदार हल्ला!

दिनांक: २२/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडीत भाजपने काढलेल्या रॅलीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजपच्या ‘क्रेडिट पॉलिटिक्स’चा समाचार घेताना सडकून टीका केली आहे. 📌…

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ; भाजप युवा नेते विशालजी परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव.

दिनांक: २२/०४/२०२६ सावंतवाडी:सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा…

काजूचा एक नवीन अध्याय रचला जाणार..

महाराष्ट्रातील काजू उत्पादकांसाठी दिलासादायक बैठक.

दिनांक: २२/०४/२०२६ बांदा: उशिरा का होईना सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व काजू उत्पादकांसाठी एक आशादायक बैठक झाली ज्यामध्ये सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ -सिंधुदुर्ग जिल्हा बँक -काजू बोर्ड व पणन मंडळ…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री. राजेंद्र स्वामी भारती महाराज(मठाधिपती – श्री. महंत भरती महाराज संजीवनी समाधी मठ, तळवणे.

दिनांक: २१/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर.

दिनांक: २१/०४/२०२६ सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा…

पडलोस गाव ग्रुपच्या २०२६-२७ च्या कार्यकारिणीची निवड..

अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू )माधव उपाध्यक्षपदी कृष्णा  (अजित) गावडे आणि सचिव पदी गंगाराम  (अमेय) गावडे यांची निवड.

दिनांक: २१/०४/२०२६ बांदा:पाडलोस गाव ग्रुपच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू) माधव यांची निवड करण्यात आली आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी…

नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पाचा अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी बॉयलर अग्नीप्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ..

पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा.

दिनांक: २०/०४/२०२६ सावंतवाडी: महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी अंतर्गत सातार्डा (घोगळवाडी) येथील नव तेजस्विनी यशस्वी काजू उत्पादक गटाच्या सुरु असलेल्या नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पचा…

You missed