आताच शेअर करा

दिनांक: १८/०९/२०२६

वेंगुर्ला: वेगुर्ल्यात गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची बाजारपेठेतील वाढती गर्दी आणि गाड्यांची वर्दळ पाहता पोलिस बंदोबस्त व नियोजन होणे फार गरजेचे आहे .बाजार पेठेतील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका किंवा इजा पोचू नये म्हणून शिस्तबद्ध नियोजन वेगुर्ला पोलिस करत आहेत. वेगुर्ला पोलिस स्टेशनचे  पोलिस  निरीक्षक ओतारी यांच्या अध्यक्ष ते खाली वेंगुर्ला शहरात उत्कृष्ट नियोजन चोख बंदोबस्त कायद्याचे  काटेकोर पणे पालन करून वाहन धारकांन व बेशिस्त पणे वाहन चालवणाऱ्या वाहन धारकाना वेसण घालणारे वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष म्हणून ज्यांची ख्याती आहे असे वाहतूक पोलिस अधिकारी काम करत आहेत . वाहतुकीचे नियम समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळ पडल्यास कारवाही पण केली जात आहे.कर्तव्यदक्ष पोलिस मनोज परुळेकर आणि अमित आवळे गावकर बेशिस्त वाहन धारकाना कायद्याचा धाक दाखऊनशिस्त पद्धतीने वठणीवर आणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *