गरीब व होतकरू ४२ विद्यार्थ्यांना
४ लाख ७५ हजार रु. शैक्षणिक मदत…

कोलगाव निरामय विकास केंद्राची शैक्षणिक बांधिलकी.

दिनांक: १९ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू अशा ४२ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४ लाख ७५ हजार रुपयाची…

टेंबवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या वतीने विलवडे शाळा नंबर २ ला शैक्षणिक साहित्य वितरण.

दिनांक: १९ सप्टेंबर २०२५ ओटवणे: प्रतिनिधी विलवडे येथील मुंबईस्थित टेंबवाडी उत्कर्ष मंडळ (मुंबई) च्यावतीने विलवडे शाळा नं.२ ला शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत गावडे, विलवडे सरपंच…

सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या भजन मंडळाचे स्वरचित भजन.

दिनांक: १९ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक मंत्रमुग्ध झाले. उल्लेखनीय म्हणजे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे लाडके…

पाडलोस येथील शाळेतील विद्यार्थ्यांना अधिवास दाखले वाटप.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला उपक्रम.

दिनांक: १८ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नं. १…

कास तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विठ्ठल पंडित यांची निवड.

दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: कास गावच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल जनार्दन पंडित यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामविकासासाठी तंटामुक्त…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते  विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार.

दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ ओरोस – माडखोल केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट, गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात…

शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ  : प्रमोद गावडे.

दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ न्हावेली /वार्ताहर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांची पाहणी पूर्ण करु शकले नाहीत. यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याची आणखी एक संधी दिली आहे.आता शेतकरी…

सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.

दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने चराठे पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील…

सुनेश  गवस यांना किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रियेसाठी १२ ते १४ लाखाची गरज.

जिल्हावासियांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तीकडून मागतायत आर्थिक मदतीचा हात.

दिनांक: १५ सप्टेंबर २०२५ दोडामार्ग प्रतिनिधि :झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३२) हा युवक दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी मायमाऊली आई किडनी द्यायला…

रघुनंदन परब यांचे निधन.

दिनांक: १४ सप्टेंबर २०२५ न्हावेली प्रतिनिधि: आरोस माऊलीवाडी येथील रहिवासी रघुनंदन उर्फ नंदू मोहन परब वय ( ४८ ) यांचे अल्पशा आजाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आई…