आताच शेअर करा

दिनांक: २० डिसेंबर २०२५

बांदा: तालुकास्तरीय स्पर्धेत बांदा नंबर 1 चे यशस्वी संघ व विद्यार्थी खालीलप्रमाणे.
1) लहान गट मुलगे खो-खो प्रथम क्रमांक
2) मोठा गट मुलगे खो-खो प्रथम क्रमांक
3) मोठा गट मुली खो-खो प्रथम क्रमांक
4) मोठा गट मुलगे रिले प्रथम क्रमांक
5) मोठा गट मुलगे लांब उडी द्वितीय क्रमांक – मोहम्मद आझम
6) लहान गट मुलगे उंच उडी तृतीय क्रमांक – कुमार वसंत कामटेकर
7) मोठा गट लांब उडी मुली तृतीय क्रमांक – कुमारी ऐश्वर्या पुजारी
8) मोठा गट कबड्डी मुली उपविजेता.
9) लहान गट मुली खो-खो उपविजेता.

शिक्षक वर्गातून सर्व स्पर्धकांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed