ताज्या बातम्या

डोंगरपाल येथे सांभर घरावर पडून जखमी.

रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पुणे येथे  दाखल.
आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक

मोरगांव येथे आज श्री देवी माऊलीचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम

संपादकीय: सिंधुदुर्ग ३ मे २०२४ श्री देवी माऊली पंचायतन मोरगांव देवस्थानचा” सुवर्ण महोत्सव” कार्यक्रम साजरा होत आहे. त्या निमित्ताने देवस्थान पंचायतनाच्या माध्यमातून विवीध कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता…

बांदा येथे ५ मे रोजी श्री देव बांदेश्वर आठवा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर ३ मे २०२४ येथील अत्यंत जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिर कलशरोहणच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ५ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

मडूरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची चराटे येथील तिलारी कालवा विभागाला धडक

बांधा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ता:१ मे २०२४ तिलारी कालव्यातून रोणापालपर्यंत तातडीने पाणी सोडावे या मागणीसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चराठे येथील तिलारी कालवा विभागात धडक दिली. गेले २८ दिवस ज्या कारणासाठी पाणी…

मडूरा श्री देवी माऊलीचा ५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा

बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर ता:१ मे २०२४ मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा रविवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

पाडलोस गावात ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

संपादकीय:सिंधुदुर्ग ता: १ मे २०२४ वाढती महागाई, पेट्रोल दर, बेरोजगारी, आरोग्याची वाढती समस्या सोडविण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अशा या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. पक्षप्रवेशकर्त्यांनी…

तेरेखोल नदीत सापडला प्रौढ व्यक्तीचा  मृतदेह , काल दुपार पासूनच होते बेपत्ता

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर ३० एप्रिल २०२४ बांदा देऊळवाडी येथील रवींद्र सुपल (वय ५९) यांचा मृतदेह काल रात्री उशीर येथील तेरेखोल नदीपात्रात आढळला. काल दुपारपासून ते घरातून बेपत्ता होता. याबाबतची…

आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर जगण्याची शैली आहे

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर २९ एप्रिल २०२४ आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडवण्यासह एकूण १४ विभागामार्फत रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले…

कै.  प्रा. काका दामले यांचा १९ वा स्मृतिदिन कार्यक्रम

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता:२८ एप्रिल २०२४ कै प्रा काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले. जिवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब न करता कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते…

प्रज्वल पनासे याची भारतीय नौदलात अग्निवीर एस एस आर पथकात निवड

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर ता:२८ एप्रिल २०२४ आपल्याच वाडीतील यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेऊन त्यादृष्टीने स्वप्नपूर्तीला जिद्द आणि प्रयत्नाची जोड दिल्यास कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही हे ओटवणे येथील प्रज्वल पुनाजी…

मोरगांव येथे श्री देव वंश मंदीर कलशारोहण सोहळ्यास सुरवात.

संपादकीय:सिंधुदुर्ग ता: २६ एप्रिल २०२४ मोरगांव येथे टाकवडी श्री देव वंश देवस्थानचा कलशारोह कार्यक्रमास सुरावात झाली असुन शुक्रवारी सकाळी कलश मिरवणूक कऱण्यात आली. शनिवारी सकाळी ८: ०० वाजता ते दुपारी…

You missed