ताज्या बातम्या

शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.
तुळस जैतिर मंदिर येथे दीपावली शो टाईम पर्व तिसरे उत्साहात; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन.. घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभारली किल्ल्याची प्रतिकृती!

चिमुकल्या हातांनी साकारला इतिहासाचा जिवंत वारसा.
आरोसच्या भाविका नाईक हिने साकारली शिवनेरी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती!

_दिवाळीनिमित्त किल्ला निर्मितीतून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला उजाळा_

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत भरगच्च कार्यक्रम

कोकण व्हिजन न्यूज ( शोध सत्याचा ) संपादक: यश माधव सावंतवाडी प्रतिनिधी :विशाल गावकर ता १३ एप्रिल २०२४राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने…

बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणीत महिला तालुका  अध्यक्षपदी रुपाली शिरसाट

कोकण व्हिजन न्यूज ( शोध सत्याचा ) संपादक: यश माधव बांदा प्रतिनीधी:संकेत वेंगुर्लेकर ता: १२ एप्रिल २०२४ भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा मंडल महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी सौ. रूपाली…

भेंडले माडाच्या पानाची राजरोस तस्करी
लाखोंची उलाढाल, वनखात्याची डोळ्यावर पट्टी

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी: यश माधव ता १२एप्रिल २०२४ कोकणात लग्न समारंभात सजावटीसाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या भेंडले माडाच्या पानांना मुंबई पुण्यात मागणी वाढल्याने या पानांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बिनदिक्कतपणे राजरोस तस्करी होत आहे. महिन्याला…

आस्था क्लिनिक च्या माध्यमातून बांदा शहरातील पत्रकारांची वैद्यकीय चिकित्सा

कोकण व्हिजन न्यूज (शोध सत्याचा) संपादक: यश माधव बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर ता: १२ एप्रिल २०२४ येथील आस्था क्लिनिकल लॅबच्या वतीने बांदा शहरातील पत्रकारांची वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. या कार्यक्रमाचे…

एस .एस .सी. १९८८ बॅच माजी विद्यार्थ्यांचा नवा उपक्रम

एस.एस.सी.१९८८ बेंच च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला बेंच भेट- १२ बेंच देऊन केले आश्वासन पूर्ण .यापुढेही असेच सहकार्य करणार असल्याचे दिले आश्वासन. विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव प्रशालेचे एस.एस.सी.१९८८ बॅच कडून…

बांदा उपसरपंच पदी बाळू सावंत यांची बिनविरोध निवड

बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री सावंत हे उपसरपंचपदी विराजमान झालेत.…

सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्या मालवाहतूक गाड्या अडविल्या

मालवण येथे काल डंपरने वृद्धाला चिरडल्याने संतप्त झालेल्या जमावाने गोव्यातील डंपर चालकाला मारहाण केल्याचे पडसाद आज गोव्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गोव्यातील डंपर व मच्छी व्यावसायिक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात…

निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात मगर असण्याची शक्यता

निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या दोन फुटी मगरीच्या पिल्लाला ग्रामस्थांनी जीवनदान दिले. शिवसेना इन्सुली विभाग प्रमुख राजन परब यांनी त्या मगरीला पकडून इन्सुली येथील प्राणीमित्र काका चराटकर यांच्या उपस्थितीत…

मडूरेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

जलजीवन योजनेअंतर्गत मडूरा येथे सुमारे ५९ लाख रुपयांच्या विहिरीच्या कामाचे उद्घाटन सोसायटीचे माजी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येणार आहे. यावेळी सावंतवाडी…

सातार्डा येथे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन

अयोध्येतील श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त सातार्डा येथील ज्ञानदीप राऊळ व ग्रामस्थ आयोजित गाव मर्यादित भजन स्पर्ध्येत मुंबार्डेवाडी येथील श्री देव बाळवस भजन मंडळाने प्रथम पारितोषिक पटकवाले. स्पर्ध्येतील द्वितीव पारितोषिक श्री…

You missed