ताज्या बातम्या

निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी! मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.

बांदा ग्रामस्थांची मंगळवार दि.२६ रोजी माणगाव पदयात्रा

बांदा प्रतिनिधि :अक्षय मयेकर दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थ मंडळींच्या पदयात्रांना प्रारंभ होत आहे.पहिली पदयात्रा बांदा ते माणगांव श्री दत्तमंदिर येथे मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरवर्षी…

२० नोव्हेंबर रोजी झालेला मतदान प्रक्रियेत सातार्डा व साटेली येथे ६५% मतदान.

सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सातार्डा व साटेली येथील बूथ क्रमांक २४०,२४२आणि २४३ तीनही बूथवर एकूण ६५% मतदान झाले. हे…

काल निगुडेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काल सकाळी निगुडे गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमधील २१६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली…

वयोवृद्ध श्री. तुकाराम मोरजकर यांनी व्हील चेअर वर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

बांदा प्रतिनिधि:अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या गतीने…

विलवडे गावचे ग्राम दैवत श्री देवी माऊली ची जत्रा उत्सव आज

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ विलवडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होणार आहे. दुपारपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे –…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२   टक्के मतदान

          

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक २० नोव्हेंबर २०२४ दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान…

तळवणे येथील मतदाराने शांततेत मतदानाचा हक्क बजावला

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: २० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आज मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून तळवणे येथे दोन ही बूथवर मतदारांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आपला…

बांदा येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनाक:२० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या…

सातार्डा व साटेली पोल वोटिंग रिपोर्ट

प्रतिनिधि: संदिप कवठनकार सटेली: बूथ २४० वोटिंग दुपारी १ वाजेपर्यंत ३७.१३% सातार्डा बूथ २४२ दुपारी १ वाजे पर्यन्त ३९.२५% बूथ क्रमांक २४३दुपारी १ वाजे पर्यन्त ४०.२८%

You missed