ताज्या बातम्या

शेर्ले येथे कापई फुल नदीपात्रात अज्ञात व्यक्तीने गळफास लावून केली आत्महत्या. ९८ व्या भव्य राष्ट्रीय संमेलनात सिंधुदुर्गचे सुपुत्र कवी संतोष चिले यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तळवणेतील मयुरी गावडे हिची ठाणे जिल्ह्यात पोलिस पदी निवड. माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेह मेळावा.

वर्गमित्र एकत्र येत जुन्या  आठवणींना दिला उजाळा.

दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प.
श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचा एस.एस.सी. निकाल ९५.२३ टक्के.

बांदा एस टी बस आरक्षणाकरिता त्वरित खिडकी चालु करा. रियाज खान

बांदा प्रतिनिधी:संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ८ जून २०२४ दोडामार्ग, सावंतवाडी आणी गोव्या करिता बांदा बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून तिथून पुणे, मुंबई, गोवा, लातूर अशा अनेक बसेस मार्गस्थ होतात. मात्र…

मडूरे दशक्रोशीसाठी सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेची शनिवारी मडूरा येथे विभागीय बैठक

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ७ जून २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून वीज महावितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. गेले काही दिवस जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा…

छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयामध्ये विलवडेचे आबा दळवी यांचा मोठे सहकार्य

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक : ७ जून २०२४ विलवडे गावचे सुपुत्र असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्यावर निवडणुक…

स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक :७ जून २०२४ छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे आताच्या पिढीला देणे हे खुप गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक…

निगुडे येथे काजू बागेत नस कापून आत्महत्या करण्याचा  प्रयत्न

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक ५ जून २०२४ पाट परुळे येथील सचिन सदानंद परब (वय ३७) या युवकाने निगुडे येथे काजूच्या बागेत हाताची नस कापून घेत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी युवकाला…

मडूरा पोलिस पाटील नितीन नाईक यांना मतृशोक

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक ४ जून २०२४ मडूरा – देऊळवाडी येथील शुभांगी रामचंद्र नाईक (७६) यांचे गुरुवारी रात्री बांबोळी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर मडूरा येथे अंत्यसंस्कार करण्यात…

बांदा एसटी स्टँड येथे काँक्रीटीकरणाच्या कामात भेसळ

संपादकीय: सिंधुदुर्ग दिनांक:२ जून २०२४ बांदा एसटी स्टँड येथे काँक्रीटीकरणचे काम सुरू असून त्या ठिकाणी जीएसबी च्या नावाखाली क्रशरचा डस्ट वापरण्यात आला आहे. सदर कामाचा पाया हा पूर्णपणे कमकुवत असून…

तेरवण येथे सातेरी भावई मंदिरात निशुल्क रोगनिदान व चिकित्सा

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक १ जून २०२४ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरवण येथील सातेरी भावई मंदिरात रविवारी २ जुन…

बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंट मधून निवृत्त झालेल्या जवानाचा कुणकेरी येथे सत्कार

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: १ जून २०२४ कुणकेरी गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले बहादुर जवान हवालदार निवास नामदेव सावंत भोसले…

कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष तपासणी

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक :३१ मे २०२४ कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली.…

You missed