आताच शेअर करा

न्हावेली प्रतिनिधि

दिनांक : ७ ऑक्टोंबर २०२४



न्हावेली जाधववाडी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा जत्रेच्या खेळण्यांचे प्रसिद्ध व्यापारी व विविध सोसायटी माजी चेअरमन मंगेश महादेव न्हावेलकर ( वय – ५७ ) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने बांबुळी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,वहिनी,भाऊ पुतणे,पुतण्या,पोलीस पाटील सावळाराम न्हावेलकर यांचे यांचे ते काका होय .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *