ताज्या बातम्या

डोंगरपाल येथे सांभर घरावर पडून जखमी.

रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पुणे येथे  दाखल.
आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ; भाजप युवा नेते विशालजी परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव.

दिनांक: २२/०४/२०२६ सावंतवाडी:सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा…

काजूचा एक नवीन अध्याय रचला जाणार..

महाराष्ट्रातील काजू उत्पादकांसाठी दिलासादायक बैठक.

दिनांक: २२/०४/२०२६ बांदा: उशिरा का होईना सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व काजू उत्पादकांसाठी एक आशादायक बैठक झाली ज्यामध्ये सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ -सिंधुदुर्ग जिल्हा बँक -काजू बोर्ड व पणन मंडळ…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री. राजेंद्र स्वामी भारती महाराज(मठाधिपती – श्री. महंत भरती महाराज संजीवनी समाधी मठ, तळवणे.

दिनांक: २१/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप; उड्डाणपुलाची मागणी ऐरणीवर.

दिनांक: २१/०४/२०२६ सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड (मळगाव) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज शेकडो प्रवाशांचा…

पडलोस गाव ग्रुपच्या २०२६-२७ च्या कार्यकारिणीची निवड..

अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू )माधव उपाध्यक्षपदी कृष्णा  (अजित) गावडे आणि सचिव पदी गंगाराम  (अमेय) गावडे यांची निवड.

दिनांक: २१/०४/२०२६ बांदा:पाडलोस गाव ग्रुपच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू) माधव यांची निवड करण्यात आली आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी…

नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पाचा अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी बॉयलर अग्नीप्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ..

पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा.

दिनांक: २०/०४/२०२६ सावंतवाडी: महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी अंतर्गत सातार्डा (घोगळवाडी) येथील नव तेजस्विनी यशस्वी काजू उत्पादक गटाच्या सुरु असलेल्या नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पचा…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री रुपेश धर्णॆ (मालक – रवींद्र ऍग्रो, गुळदुवे)

दिनांक: २०/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

कोकणी माणसावर अन्याय! स्वतःच्याच मातीत झाला परका..

कन्फर्म तिकीट असूनही रत्नागिरीतील तरुणाला रेल्वेतून बाहेर.

दिनांक: १९/०४/२०२६ रत्नागिरी: कोकण रेल्वे फक्त तुमची आहे असं सांगून कोकणी माणसावर अन्याय करून गोव्यातून परप्रांतात जाणाऱ्या रेल्वेमध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दोन दिवसापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे…

कोकणातील दशावतार कलेत फसवणुकीला लगाम.

सिंधुदुर्गात संघर्ष समितीची स्थापना.

दिनांक: १९/०४/२०२६ सावंतवाडी: सिंधुदुर्गात कलेचे प्रतीक असणारे कोकणातील दशावतार हा फक्त या कलेचे कोकणातील सिंधुदुर्गातच सादरीकरण होते असे नाही. शेजारील गोवा राज्यासह अन्य राज्यातही दशावतार कलेचे प्रयोग होत असतात. देशाच्या…

जिद्द आणि कर्तृत्वाची यशोगाथा:                        यश माधव यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

संघर्षातून सावरलेले आयुष्य

दिनांक: १९/०४/२०२६ संपादकीय: मेहनत, जिद्द आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर एखादी व्यक्ती शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे पत्रकार यश माधव. ‘कोकण व्हिजन न्यूज’चे संपादक यश…

You missed