बांदा येथे “आमची वाडी देऊळवाडी”आयोजित नरकासुर स्पर्धा.
दिनांक: ११ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: सालाबादप्रमाणे यंदाही येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्यावतीने नरक चतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर वध स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे.…
बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅन्टीनमध्ये स्पोट: कॅन्टीनचे मोठे नुकसान..
स्पोट संध्याकाळी झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: बांदा येथे आज सायकांळी पावणे पाच च्या वाजण्याच्या दरम्याने बांदा खेमराज हायस्कूल च्या कॅटीनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी…
ओंकार हत्तीमुळे मडूरा वासियांचे जनजीवन विस्कळीत.
शनिवार पर्यंत जेलबंद करण्याची तयारी: उपवनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांचे आश्वासन.
दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा परब वाडी परिसरात ठाण मारून बसलेला ओमकार हत्ती यांनी ग्रामवासियांचे जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. भर कातरणीच्या तोंडावर हत्ती गोव्यातून तेरेखोल नदीचे पात्र…
बसस्थानक परिसरात सुरू असलेले गैरप्रकार थांबवा.
उ.बा.ठा. गटाचे शिवसेना युवा तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांची मागणी.
दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी:बांदा बसस्थानक परिसरात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज बांदा बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना युवासेना उपतालुकाप्रमुख रियाज…
मडूरा येथे हत्ती निरीक्षण मोहिमेत ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग.
दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा गावात हत्तींच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाने तात्काळ निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे साहेब, सावंतवाडी वनक्षेत्रपाल…
ओटवणे येथे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धा.
दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी:ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या माध्यमातून शेतकरी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.
दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्यामार्फत गुरुवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडीत शिल्पग्राम रोड येथील मांगिरीश बॅन्क्वेट हॉलमध्ये…
दीपक उर्फ “बेडूक भाई ” मडूरा येथे रेल्वेच्या धडकेत ठार.
दिनांक: ७ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील नवोदित रील स्टार दीपक पाटकर उर्फ “बेडूक भाई” याचे मडुरा येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या…
शिरोडा येथे समुद्रकिनारी बुडालेल्या पर्यटकस्थळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी दिली भेट.
दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि:शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या व बेपत्ता असलेल्या ठिकाणी समुद्रकिनार पट्टीवर दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…
महिला नेतृत्व विकास कार्यशाळेत विद्या तावडे यांचे प्रतिपादन.
दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: महिलांमध्ये कुटुंब चालवण्याची क्षमता असते तसेच समाजाचेही ती नेतृत्व करू शकते महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून ती ओळखून त्यांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा असे आवाहन…