न्हावेली येथे युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवीन उपक्रम
गावातील वेड्या वाकड्या वळणावर बाहिर वक्र भिंग बसवण्यास अर्थिक सहकार्य
न्हावेली/प्रतिनिधि दिनांक: २६ सप्टेंबर २०२४ न्हावेली येथील शाळा नंबर ४ येथे वेड्या वाकड्या वळणावर अपघात होऊ नये. म्हणून याची दक्षता घेत. गावातली युवा पिढीने पुढाकार घेऊन येणाऱ्या काळात तीव्र अपघात…
बांदा पोलिस स्टेशन मध्ये थोड्याच वेळात डबलबारीचा जंगी सामना सुरू
भजन प्रेमींची सामना बघण्यासाठी अलोट गर्दी
बांदा प्रतिनिधी/ संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२५ सप्टेंबर २०२४ येथील पोलीस स्थानकात एकवीस दिवसीय गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आज होणाऱ्या सायंकाळी ७ वाजता जंगी डबलबारी भजन सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी बांदा पोलिस स्टेशन…
वाफोली येथे भरदिवसा चोरी
अन्नपूर्णा वाडीत झाली चोरी
पोलीस घटनास्थळी दाखल
बांदा प्रतिनिधि दिनांक:२५ सप्टेंबर २०२४ वाफोली येथे आज सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान अन्नपूर्णा वाडीत दोन धाडसी चोरीच्या घटना घडल्या आहेत भर दिवसा चोरांनी एकाच गावात दोन ठिकाणी चोरीला केली. अद्याप…
सातार्डा येथे तलाठी कार्यालया समोर गटारातील पाणी रस्त्यांवर
बांधकाम विभागाची मेहरबानी:जनतेला भोगावा लागतो नाहक त्रास
सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक:२४ सप्टेंबर २०२४ सातार्डा येथे तलाठी कार्यालयासमोर पावसाचे पाणी साठून व रस्त्यावर वाहत आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेस नाहक त्रास भोगावा लागत आहे.सविस्तर माहिती अशी आहे की आज…
शैलेश लाड मित्र मंडळ पुरस्कृत.
नट वाचनालय बांदा व पीएम केंद्र शाळा बांदा यांच्या वतीने आयोजित.
चित्रकला व रंगभरण स्पर्धा २०२४ शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४
बांदा प्रतिनिधी / संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २४ सप्टेंबर २०२४ शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ रोजी…
“ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक २४ सप्टेंबर २०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात…
संस्कृत दिनाचे औचित्य साधून व्ही. एन. नाबर बांदा विद्यालयात संस्कृतचे वर्ग सुर
बांदा प्रतिनिधि/संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२४ सप्टेंबर २०२४ बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत संस्कृत दिनाच्या निमित्ताने संस्कृतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्कृत विषयात बी.ए. झालेले व साहित्य विशारद…
नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
बांदा प्रतिनिधी :संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२३ सप्टेंबर २०२४ बांदा येथील ” अ ” वर्गातील शतायु ग्रंथालय असलेल्या नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ३.…
पाडलोस सोसायटीची २४ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा
बांदा/प्रतिनिधि दिनांक:२३ सप्टेंबर २०२४ पाडलोस विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटी लि.पाडलोसची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. संस्था कार्यालयात चेअरमन तुकाराम शेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार…
जिल्हास्तरीय थ्रो – बॉल सर्धेत मडुरा हायस्कूलचे वर्चस्व
सलग दुसऱ्या ही वर्षी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित
बांदा/ प्रतिनिधी दिनांक: २३ सप्टेंबर २०२४ तुळसुली येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून सलग दुसऱ्या वर्षी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित…
