भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय “त्वचा विकार बाह्य रुग्ण विभाग” कार्यान्वित.

विभागाचे उद्घाटन बेळगाव येथील केएलइ हॉस्पिटलचे डॉक्टर महेश सावळगीमेठ यांच्या हस्ते.

सावंतवाडी प्रतिनिधी / विशाल गावकर दिनांक:५ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात “त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग’ कार्यान्वित करण्यात आला असून या विभागाचे लोकार्पण बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलचे डॉ…

बांदा येथे नवरात्र उत्सवात भरगच्च कार्यक्रम

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:४ ऑक्टोंबर २० बांदा येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत असून उत्सवात ३ ते १० ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान दररोज सकाळी श्रींची…

खास लोका आग्रहास्तव नवरात्र उत्सवानिमित्त दशावतार नाट्य पुष्प “वेडा चंदन”

देवेंद्र नाईक प्रस्तुत व रेडकरवाडी मित्र मंडळ मडूरा ग्रामस्थ आयोजित श्री देवी माऊली मंदिर मडूरा येथे

बांदा प्रतिनिधि दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४ नवरात्री उत्सवानिमित्त मडूरा श्री देवी माऊली मंदिरात शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्रौ ठीक ९:०० वाजता रेडकरवाडी मित्र मंडळ मडूरा ग्रामस्थ आयोजित खास…

घावनळेत ८ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित स्पर्धा

सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४ घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात…

न्हावेली येथे बारा फुटी अजगर

सर्प मित्र बंटी नाईक यांनी सोडला घोडेमुख येथील जंगल अधिवासात

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:३ ऑक्टोंबर २०२४ न्हावेली पार्सेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे बारा फुटी अजगर निदर्शनास आला याची माहिती सर्प मित्र बंटी नाईक यांना देण्यात आली. बंटी नाईक हे लगेच त्या ठिकाणी…

माडूरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम.

विविध कार्यक्रमांनी रंगणार नवरात्र उत्सव.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४ आज पासून मडूरा येथे श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत असून उत्सवात ३ ते ११ ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

क्लेटस फर्नाडीस याने बिनबुडाचे आरोप करु नयेत.

गावातली प्रश्न सोडवण्यास सरपंच सक्षम आहे: सरपंच प्रचिती कुबल.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ पोलिस ठाण्यात चराठे गावचे रहिवासी क्लेटस फर्नांडीस यांनी उपोषण छेडले असून चराठे सरपंचांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे व आकसापोटी केलेले आहेत. सरपंच म्हणून मी कोणाच्याही…

बांदा पोलिस ठाणे येथील कर्मचाऱ्यांची पदोन्नती

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २ ऑक्टोंबर २०२४ बांदा पोलीस ठाणे मधील कार्यरत कर्मचारी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे बांदा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक विकास बडवे,व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे…

रोटरी क्लब ऑफ म्हापसा आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोवा: पेडणे प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ चांदेल येथे रोटरी क्लब म्हापसा आणि चांदेल हसापूर पंचायत यांच्या वतीने आयोजित केलेल्या मणिपाल हॉस्पिटल आणि ए .एस. जी नेत्र रुग्णालय यांनी पुरस्कृत केलेल्या…

मोरजी आणि मांद्रे येथे दुर्गा उत्सवानिमित्त नृत्याचे विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन.

नाटयरंग स्कूल ऑफ ड्रामा यांचा उपक्रम

गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक:२ ऑक्टोंबर २०२४ मोरजी येथील नाट्यरंभ स्कूल ऑफ ड्रामा आणि नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोरजी आणि मांद्रे या ठिकाणी दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने…