गाळेल येथे बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाची कारवाई
कार चालक अंधाराचा फायदा घेत फरार
बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४ गोव्यातून सिंधुदुर्गातहोणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने गाळेल येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली.कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करूनही चालक कार (एमएच…
पेंडूर सातवायंगणी भजन स्पर्धेत कणकवली सिद्धीविनायक भजन मंडळ प्रथम
नाव्हेली / वार्ताहर दिनांक : १६ नोव्हेंबर २०२४ ओमकार युवक कला क्रिडा मंडळ,पेंडूर सातवायंगणी येथे दिपावली शो टाईम निमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत कणकवलीच्या सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळाने प्रथम…
कणकवलीत एस टी बस स्थानकात दोन गाड्यांच्या धडकेत महिलेचा मृत्यू…
नाकातून झालेल्या अधिक रक्तस्त्रावामुळे मृत्यू
सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४ कणकवली येथे एसटी बस स्थानकात पलाट क्रमांक वर लागणारी आणि पलाट क्रमांकावरून बाहेर निघणारी एसटी यांच्या परस्पर धडकेत दुर्दैवाने घाईघाईत बस पकडण्याच्या लगबगीत त३०…
सिंधुदुर्गातील प्रति पंढरपूरची सोनुर्ली जत्रा उद्या
नवसाला पावणारी हाकेला धावणारी श्री देवी माऊली सोनुर्ली लोटांगण जत्रा
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १५ नोव्हेंबर २०२४ लोटांगणासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनुली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रा उत्सव उद्या होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकादशी त्रिपुरा पौर्णिमेच्या दरम्याने जत्रा उत्सव सुरू होत…
मतदार संघात नवीन क्रांती आणण्याचा माझा मानस असेल..
निवडून आल्यावर मतदारसंघात उद्योगाला चालना देईन: विशाल परब
तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे दिनांक: १५ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी मतदार संघात चुरशीची लढत दिसून येत असताना सर्वच उमेदवार आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची भेट घेत गावोगावी पायपीट करत आहेत. दिनांक १४ नोव्हेंबर…
श्री देव बांदेश्वर भूमिका मंदीरात
श्रीफळ ठेवून विशाल परब यांनी बांद्यात केली प्रचाराची सुरुवात…
यावेळी नविन बदल घडेल सुज्ञ जनता मला साथ देईल: विशाल परब.
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी मतदारसंघात चार उमेदवार रिंगणात उभे असताना बांदा मतदारांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बांदा येथे मोठ्या प्रमाणात मताधिक्य असल्याने प्रत्येक उमेदवाराचे पाऊल…
मोपा येथे “स्वर दिगंबरा” या कार्यक्रमाचे आयोजन
दिवंगत मास्तर दिगंबर गाड यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी कार्यक्रम
(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ मोपा गावचे सुपुत्र आणि दिवंगत सुप्रसिद्ध गोव्यातील संगीतकार दिगंबर गाड यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी श्री माऊली एकता कला क्रीडा संस्था व गोवा सरकारचे…
“तुळशीचे लग्न” (आर्टिकल)
संपादकीय दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४ तुळशीचे लग्न लावण्याची सध्याची पद्धत शिवधर्माच्या दृष्टीने केवळ अमान्यच नव्हे,तर निंद्य देखील आहे.ही भूमिका स्पष्ट होण्यासाठी पुढे दिलेला वास्तव इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. 9819957223/8369539769 आपल्या…
इन्सुली चेक पोस्ट गाडी सह २०,६३०४० रुपयाची दारू जप्त..
बांदा पोलीस स्टेशन ने केली कारवाई
बांदा प्रतिनिधि: दिनांक:१३ नोव्हेंबर २०२४ गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना एक डॉल्फिन कंपनीचे स्लीपर कोच बस असून गाडी क्रमांक NC -०१,B- ४५४५ रजिस्ट्रेशन नंबर असून तब्बल गाडी सह २०,६३०४० किमतीची…
२२ नोव्हेंबर रोजी निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
गोवा: पेडणे प्रतिनिधी दिनांक: १३ नोव्हेंबर १०२४ मोरजी कला निकेतन आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आयोजित मोरर्जीचे पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन आणि गौरव…
