ताज्या बातम्या

सातर्डा  काराखांडी रायचे पेड येथील बंधाऱ्यातील पाणी दूषित; हजारो मासे मृतावस्थेत. श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

*श्री. विलास गावडे (विलवडे सावंतवाडी) सौ. साक्षी विलास गावडे (व्हा. चेअरमन विलवडे पतसंस्था.)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.


💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. राजाराम दळवी
संस्थापक सरचिटणीस- राजा शिवाजी विद्यालय विलवडे.
अध्यक्ष – सिता सावित्री वाचनालय विलवडे.
अध्यक्ष -तंटामुक्ती समिती विलवडे.
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.*


💐💐*शुभेच्छुक*💐💐

१) सौ. सीता रामचंद्र दळवी
संचालक एसआरइ एच आर सर्विसेस मुंबई
संस्थापक विश्वस्त एस आर दळवी फाउंडेशन मुंबई
२) श्री रामचंद्र उर्फ आबा दळवी
सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
मा.सभापती नवी मुंबई महानगरपालिका.
३) श्री आत्माराम दळवी
विलवडे
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. कृष्णा सावंत (माजी उपसभापती विलवडे)

आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धेत बांदा पंचक्रोशी प्रथम.

दिनांक: ०३/०९/२०२६बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ व्हावी तसेच जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्था अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धेत…

निगुडे येथे  तंटामुक्ती अध्यक्ष पदी वासुदेव लक्ष्मण गावडे.

दिनांक: ०२/०९/२०२६ बांदा: निगुडे ता. ३१/०८/२०२६ निगुडे ग्रामपंचायत तहकूब ग्राम सभा सोमवार रोजी दुपारी ३:00 वाजत आयोजित करण्यात आली होती.सभा ३:१५ वाजता सभाध्यक्ष सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन…

बांदा मराठा समाज अध्यक्षपदी परीमल सावंत तर सचिवपदी सिताराम गावडे यांची निवड..

उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये यांची निवड.

दिनांक: ०२/०९/२०२६ बांदा: बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परीमल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सचिव सिताराम गावडे, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य शामसुंदर चव्हाण, शामसुंदर…

इनरव्हील क्लब, वेंगुर्ला तर्फे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम ..


वेंगुर्ला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपुलकीची भावना व्यक्त केली.

दिनांक: ३१/०८/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे वेगुर्ला: वेंगुर्ला इनरव्हील क्लब तर्फे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम उपक्रम राबवण्यात आला असून वेंगुर्ला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रति असलेलं प्रेम या रक्षाबंधन…

मूर्तीकार विलास मांजरेकर यांचा ‘कोकण कलारत्न’ पुरस्काराने सन्मान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा.

दिनांक: ३१/०८/२०२६ सावंतवाडी : गणपती उत्सव म्हटला की सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले जाते ते म्हणजे कोकणाकडे पण खास करून सिंधुदुर्गात गणेश उत्सवास लाखो भाविक उतरत असतात . सर्वांचा लक्ष चित्र…

बांद्यात राजू खान मित्रमंडळातर्फे भव्य दहीहंडी

१ लाख ११ हजार १११ रुपयांची भव्य दहीहंडी; ८, ७ व ६ थरांच्या सलामीसाठी विशेष पारितोषिके.

दिनांक ३०/०८/२०२६ बांदा:जन्माष्टमीनिमित्त बांदा येथे राजू खान मित्रमंडळाच्यावतीने रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर येथे रविवार दिनांक ७…

आकाशवाणी सिंधुदुर्गवर कोकण संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा विशेष संवाद.

दिनांक: ३०/०८/२०२६ सिंधुदुर्ग: सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि सेवाभावाच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कोकण संस्थेच्या प्रेरणादायी वाटचालीचा आढावा आकाशवाणी सिंधुदुर्गच्या विशेष कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. या निमित्ताने…

घारपी शाळेतील विद्यार्थ्यांनी बसचालक-वाहकांना बांधल्या स्वनिर्मित राख्या.

स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकाचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांसह झाडांनाही राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश..

दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत वसलेल्या जिल्हा परिषदेच्या घारपी शाळेतील स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने…

हत्ती कडून शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

बंदोबस्त करण्यासाठी भाजपा बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई यांचे वनविभागाला निवेदन.

दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे, मोरगाव, आडाळी, नेतर्डे, डोंगपाल व डिंगणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेती-बागायतीचे मोठ्या…

कृषी खात्याने त्वरित सुपारी गळतीचे पंचनामे करावेत : श्री विलास सावंत . .

दिनांक: २९/०८/२०२६ बांदा: बिपरजॉय निसर्ग फयान तोक्ते सारख्या प्रचंड वादळाना तोंड देऊन संघर्ष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा उभा राहिला .उभारी घेत असताना ।काजूच्या बाजारभावापेक्षा कमी दरालाही यशस्वी तोंड देऊन…

You missed