ताज्या बातम्या

श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. मनोज दळवी (विलवडे)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.*

💐💐*शुभेच्छुक*💐💐

श्री. परेश धर्णे (सामाजिक युवा कार्यकर्ते विलवडे)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐


श्री. प्रकाश दळवी
सरपंच विलवडे
विलवडे ग्रामदैवताचा वार्षिक जत्रोत्सव उद्या; रात्री पालखी मिरवणूक व दशावतारी नाटकाचे आयोजन श्री देवी सातेरीच्या जत्रा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा.

      💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. विराज सीमेंट एजन्सी

मोपा येथे “स्वर दिगंबरा” या कार्यक्रमाचे आयोजन

दिवंगत मास्तर दिगंबर गाड यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी कार्यक्रम

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ मोपा गावचे सुपुत्र आणि दिवंगत सुप्रसिद्ध गोव्यातील संगीतकार दिगंबर गाड यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी श्री माऊली एकता कला क्रीडा संस्था व गोवा सरकारचे…

“तुळशीचे लग्न” (आर्टिकल)

संपादकीय दिनांक:१४ नोव्हेंबर २०२४ तुळशीचे लग्न लावण्याची सध्याची पद्धत शिवधर्माच्या दृष्टीने केवळ अमान्यच नव्हे,तर निंद्य देखील आहे.ही भूमिका स्पष्ट होण्यासाठी पुढे दिलेला वास्तव इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. 9819957223/8369539769 आपल्या…

इन्सुली चेक पोस्ट गाडी सह २०,६३०४० रुपयाची दारू जप्त..

बांदा पोलीस स्टेशन ने केली कारवाई

बांदा प्रतिनिधि: दिनांक:१३ नोव्हेंबर २०२४ गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना एक डॉल्फिन कंपनीचे स्लीपर कोच बस असून गाडी क्रमांक NC -०१,B- ४५४५ रजिस्ट्रेशन नंबर असून तब्बल गाडी सह २०,६३०४० किमतीची…

२२ नोव्हेंबर रोजी निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

गोवा: पेडणे प्रतिनिधी दिनांक: १३ नोव्हेंबर १०२४ मोरजी कला निकेतन आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आयोजित मोरर्जीचे पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन आणि गौरव…

सातार्डा येथे सराईत गुन्हेगार पोलीस पेट्रोलिंग च्या ताब्यात…

गुन्हेगाराच्या नावे  पोलीस  ठाण्यात अनेक ठिकाणी गुन्ह्याची नोंद.

सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर दिनांक :१३ नोव्हेंबर २०२४ काल रात्री सावंतवाडी पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना सातार्डा येथे एक इसम गाडीचे पेट्रोल काढताना सापडला. लिऑन लॉरेन्स डिसोजा असे या…

प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांची ११वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

दिनांक: १३ नोव्हेंबर २०२४ ओटवणे: प्रतिनिधी ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन…

सरमळे नांगरतास येतील रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक; १३ नोव्हेंबर २०२४ सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी…

B B C London ने
डॉक्टर अनिल जिजाबाई कांबळे यांच्या इंग्रजी लेखनाची दखल…

अनिल यांची जागतिक यशाची घोडदौड

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनाक: १३ नोव्हेंबर २०१४ कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना १९८० दशकात सावंतवाडी तालुक्यातील एका दुर्गम मागास गावात एका गरिब शेतकरी दलितकुटुंबात जन्म अनिल यांचा जन्म झाला. भोवती असंख्य सामाजिक…

सरमळे शितपवाडी शाळेतील शिक्षक दत्तराम सावंत यांचा अभिनव उपक्रम…

आनंददायी कृतीयुक्त विज्ञानअध्यापनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास.

सावंतवाडी/प्रतिनिधि दिनांक/११ नोव्हेंबर २०२४ सरमळे शितपवाडी शाळेत विविध.उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शाळेतील विज्ञांनप्रेमी शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक…

उद्योगपती रतन टाटा यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण

सावंतवाडी तालुक्यातील  मडूरा गावचे नितेश परिट यांनी बनवले शिल्पचित्र

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:९ नोव्हेंबर २०२४ ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल…

You missed